Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या क्षेत्रातील वावर, त्यातील ज्ञान, अनुभव आणि कर्तृत्व ह्यांनी कमी असलेली व्यक्ती.
Example : ह्या क्षेत्रात तू अजून नवखा आहेस.
Synonyms : नवखा, लिंबूटिंबू
Translation in other languages :हिन्दी
वह व्यक्ति जिसे किसी विशेष क्षेत्र में ज्ञान, अनुभव आदि की कमी हो।
Install App