Meaning : आरोपीच्या बाजूने न्यायालयात केला जाणारा युक्तिवाद.
Example :
टिळक बचावाचे भाषण करायला उभे राहिले
Meaning : आपला निर्दोषपणा सिद्ध करण्यासाठी आरोपीने काही म्हणण्याची क्रिया.
Example :
तुम्हाला तुमच्या बचावासाठी काही म्हणायचे आहे का?
Translation in other languages :