Meaning : मान, पाय आणि बोटे लांब व सडपातळ असणारा, खंजिरासारखी लांब, सरळ चोच असलेला एक पाणपक्षी.
Example :
बगळे सामान्यतः गट करून राहतात
Translation in other languages :
Any of various usually white herons having long plumes during breeding season.
egretMeaning : बगळ्याचा एक प्रकार.
Example :
देव कोहकाळ जलाशयाच्या कडेला राहतो.
Synonyms : ढोक, देव कोहकाळ
Translation in other languages :
Meaning : लहान बगळ्याएवढा, धूसर निळ्या रंगाचा, बगळ्याचा एक प्रकार.
Example :
समुद्र ढोकरीच्या गळ्यावर पांढरा डाग असतो.
Synonyms : कोक म्हातारी, कोकई, कोकी, चंडी, बग, लोण बगळा, समुद्र ढोकरी
Translation in other languages :
एक प्रकार का बकुला जो पूरी तरह से काले रंग का होता है।
काले बगुले के गले का थोड़ा सा भाग सफेद होता है।