Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कृष्णाच्या हातून मारला गेलेला एक असुर.
Example : कंसाने कृष्णाला मारण्यासाठी बकासुराला पाठवले.
Synonyms : बकासुर
Translation in other languages :हिन्दी
एक असुर जिसे कृष्ण ने मारा था।
Meaning : एक दैत्य ज्याचा भीमाने वध केला होता.
Example : बकासुर रोज एकचक्रा नगरीतील एक व्यक्तीचे देखील भक्षण करीत होता.
एक दैत्य जिसे भीम ने मारा था।
Install App