Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word बंधारा from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

बंधारा   नाम

1. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : कमी उंचीची भिंत असलेले आणि पाण्याचा साठा करण्यासाठी लोखंडी दारे बसवलेले धरण.

Example : नदीचे पाणी अडवून कालव्याकडे वळवणे हे बंधार्‍याचे कार्य असते

2. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : शेताच्या काठावरून किंवा बाजूने उंच केलेली वाट.

Example : बांधावरून जाताना तिला साप दिसला

Synonyms : बांध

3. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

Meaning : नदीचा किंवा ओढ्याचा प्रवाह अडवण्यासाठी वा पाणी साठवण्यासाठी केलेले बांधकाम.

Example : नदीला बांध घालायची गरज आहे.

Synonyms : बांध


Translation in other languages :

पानी को बहने से रोकने के लिए बनाई हुई मेड़ या बाँध।

पाल टूट गयी और खेत का सारा पानी बह गया।
पाल

A barrier constructed to contain the flow of water or to keep out the sea.

dam, dike, dyke
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।