Meaning : शिक्षा झालेल्या लोकांना ठेवण्याचे ठिकाण.
Example :
नेल्सन मंडेला सत्तावीस वर्षे तुरुंगात होते.
Synonyms : कारा, कारागार, कारागृह, कैद, कैदखाना, जेल, तुरुंग, बंदीवास, बंदीशाळा
Translation in other languages :
A correctional institution where persons are confined while on trial or for punishment.
prison, prison house