Meaning : बांधण्याचे साधन.
Example :
त्याने पिशवी दोरीने आवळली.
Translation in other languages :
A long thin piece of cloth or paper as used for binding or fastening.
He used a piece of tape for a belt.Meaning : पिशवी धरण्यासाठी पिशवीच्या वरच्या भागात लावलेली कापडाची पट्टी.
Example :
जास्त सामान भरल्याने पिशवीचे बंद तुटले.
Meaning : एखादी वस्तू लपेटणे, बांधणे यासाठीची कपड्याची किंवा प्लॅस्टिकची लांब तुकडा किंवा पट्टी.
Example :
फ्रॉकला लावलेले रंगीत आणि चमकदार बंद सुंदर दिसत आहेत.
Meaning : आतील गोष्ट बाहेर येण्यास व बाहेरील आत जाण्यास वाव नाही अशा स्थितीतील.
Example :
मी काल आलो होतो,पण दार बंद पाहून निघून गेलो.
Synonyms : लावलेले
Translation in other languages :