Meaning : मुख्यत्त्वे बंगाली भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी लिपी.
Example :
बंगाली लिपी नागरीपासून विकसित झाली.
Synonyms : बांगला लिपी
Translation in other languages :
वह लिपि जिसमें बँगला भाषा लिखी जाती है।
गीतांजली बँगला में लिखी गई है।