Meaning : लांबी आणि रुंदी.
Example :
भारताचा विस्तार पूर्वेला अरबी समुद्रापासून पश्चिमेला बंगालच्या उपसागरापर्यंत आहे
Synonyms : पसारा, विस्तार, व्याप्ती
Translation in other languages :
The distance or area or volume over which something extends.
The vast extent of the desert.Meaning : पसरण्याची क्रिया.
Example :
बौद्ध भिख्खूंच्या प्रयत्नांमुळे बौद्धधम्माचा प्रसार जगभर झाला
Synonyms : प्रसार
Translation in other languages :
Meaning : पसरण्याची क्रिया, विशेषतः आतल्या भागात.
Example :
वातावरणातील दुषित वायूचा फैलाव कित्येक रोगांना जन्म देतो.
Synonyms : प्रसार
Translation in other languages :