Meaning : तोफ, बंदूक, पिस्तूल इत्यादी शस्त्रातून एका वेळेला केलेला मारा.
Example :
युद्धात दोन्हीकडून तोफांच्या फैरी झडू लागल्या
Meaning : बंदुकीतून ठराविक संख्येने गोळ्या झाडण्याची क्रिया.
Example :
पोलिसांनी गोळ्यांच्या चार फैरी झाडल्या.
Translation in other languages :