Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : साबणाचे पाणी, दूध इत्यादी द्रव पदार्थावर येणार्या असंख्य लहान बुडबुड्यांचा समूह.
Example : मृदुपाण्यात साबणाचा फेस लवकर येतो
Synonyms : फेण, फेन
Translation in other languages :हिन्दी English
किसी तरल पदार्थ के छोटे बुलबुलों का कुछ गठा या सटा हुआ समूह।
A mass of small bubbles formed in or on a liquid.
Meaning : मूर्च्छा आली असता तोंडातून येणारा फेस.
Example : बेशुद्ध पडलेला व्यक्तीच्या तोंडातून फेस येत होता.
Translation in other languages :हिन्दी
मूर्छा आदि की अवस्था में मुँह से निकलने वाला फेन।
Install App