Meaning : एखाद्या वस्तू किंवा जागेच्या सभोवती फिरण्याची क्रिया.
Example :
आई रोज शिवमंदिराची परिक्रमा करते.
Synonyms : परिक्रमण, परिक्रमा, परिभ्रमण, प्रदक्षिणा
Translation in other languages :
A single complete turn (axial or orbital).
The plane made three rotations before it crashed.Meaning : एक वेळेचे गोलाकार फिरण्याची क्रिया.
Example :
वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला फेरे मारतात.
Synonyms : प्रदक्षिणा
Translation in other languages :