Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दूर टाकणे.
Example : घरात शिरताच त्याने दप्तर फेकले.
Translation in other languages :हिन्दी English
झोंके से दूर हटाना या डालना।
Throw or cast away.
Meaning : हवेत उडविणे.
Example : मोहनने चेंडू श्यामकडे भिरकावला.
Synonyms : भिरकावणे
हवा में फेंकना।
Propel through the air.
Meaning : एखाद्या वस्तूने आपल्यामधून काही बाहेर टाकणे.
Example : ही गाडी खूप धूर सोडते.
Synonyms : काढणे, टाकणे, सोडणे
Translation in other languages :हिन्दी
किसी वस्तु का अपने में से कुछ बाहर फेंकना।
Meaning : अनावश्यक व विनाउपयोगाचे समजून दूर करणे.
Example : हे जुने कपडे फेका आणि नवीन कपडे घाला.
Synonyms : टाकणे
अनावश्यक या व्यर्थ समझकर दूर हटाना।
Install App