Meaning : कपडे, सौंदर्य प्रसाधने इत्यादींमधे असणारी नवीन व लोकप्रिय शैली.
Example :
मध्यंतरी मुलांनी कानातले घालायची टूम निघाली होती
Translation in other languages :
The latest and most admired style in clothes and cosmetics and behavior.
fashionMeaning : विशिष्ट काळात वापरात असलेली वस्तू इत्यादी.
Example :
हल्ली आखूड कपड्यांची फॅशन आहे.
Synonyms : पद्धत
Translation in other languages :