Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या गटातील लोकांत अंतर निर्माण होणे.
Example : आपापसातील फुटीमुळे त्यांना आपले ध्येय गाठता आले नाही
Synonyms : दुही
Translation in other languages :हिन्दी English
लोगों को एक दूसरे के विरोधी बनने या बनाने की क्रिया।
Division of a group into opposing factions.
Meaning : लांबी मोजण्याचे एक परिमाण.
Example : त्याने चार फूट जागेत धणे पेरले
लंबाई आदि नापने की बारह इंच की एक नाप।
A linear unit of length equal to 12 inches or a third of a yard.
Meaning : दूर करणे किंवा करण्याची क्रिया.
Example : फूट इथून, नाहीतर तुला खूप मार बसेल.
Synonyms : जा, जा पळ, पळ
Install App