Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : खोटी स्तुती, लालूच इत्यादींनी आपलासा करणे वा आपल्या बाजूस वळवणे.
Example : आपल्या गटात सामील करण्यासाठी त्याने लाच देऊन फुसलावले
Translation in other languages :हिन्दी English
मीठी-मीठी बातें कहकर संतुष्ट या अनुकूल करना।
Influence or urge by gentle urging, caressing, or flattering.
Meaning : वाईट उद्देशाने एखाद्याला नको तो सल्ला देणे "तो नेहमी लोकांना भडकवत राहतो.".
Synonyms : फुसलविणे, बहकावणे, बहकाविणे, भडकवणे, भडकविणे, भडकावणे, भडकाविणे
बुरी नीयत से किसी को सलाह देना।
Give bad advice to.
Install App