Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : बिना मोबदल्याचे मिळालेले घेणारा.
Example : ह्या फुकट्याला सर्वच फुकटातच पाहिजे.
Synonyms : फुकटा, फुकट्या
Translation in other languages :हिन्दी English
मुफ्त का माल खानेवाला व्यक्ति।
Someone who takes advantage of the generosity of others.
Meaning : फुकटचे खाणारी व्यक्ती.
Example : फुकट्या असल्याने त्याला कोणी जवळ करत नाही.
Synonyms : ऐतखाऊ, फुकटखाऊ, फुकटा, फुकट्या
Translation in other languages :हिन्दी
मुफ़्त का माल खाने वाला व्यक्ति।
Meaning : मोफत घेणारा.
Example : त्या फुकट्या माणसाला काही देऊ नका.
मुफ्त का माल खानेवाला।
Install App