Meaning : एखाद्याच्या अपहाराच्या किंवा नुकसानभरपाईच्या संदर्भात न्यायालयात केलेली प्रार्थना.
Example :
तपासानंतर हे लक्षात आले की त्याने केलेला अभियोग पूर्णतः खोटा आहे.
Synonyms : अभियोग
Translation in other languages :
The lawyers acting for the state to put the case against the defendant.
prosecutionMeaning : न्यायासाठी केलेली प्रार्थना.
Example :
पोलिसांनी गरीब रामनाथाची तक्रार ऐकली नाही.
Synonyms : अपराधनिवेदन, तक्रार
Translation in other languages :