Meaning : बाहेर हवेत फिरावयास लावणे वा घेऊन जाणे.
Example :
तो नेहमी आपल्या कुत्र्याला बाहेर फिरवतो.
Synonyms : फिरविणे
Translation in other languages :
Meaning : व्यायाम वा हवा सेवन करण्याच्या हेतूने हळूहळू चालवणे.
Example :
परिचारिका रुग्णाला पडवीत फिरवत आहे.
Synonyms : फिरविणे
Translation in other languages :