Meaning : एखाद्या ठिकाणी इकडेतिकडे जाणे.
Example :
आम्ही गोवा देखील फिरलो.
Synonyms : भटकणे, भ्रमण करणे, हिंडणे
Translation in other languages :
किसी स्थान पर घूमना-फिरना।
हमने गोवा भी घूमा है।Meaning : एखाद्या वस्तूचे आपली जागा न बदलता किंवा आपल्या आसाभोवती मंडलाकार चालणे.
Example :
पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते.
Translation in other languages :
किसी वस्तु का बिना स्थान बदले या अपनी ही धुरी पर चक्कर खाना।
पृथ्वी अपनी धुरी पर घूमती है।Revolve quickly and repeatedly around one's own axis.
The dervishes whirl around and around without getting dizzy.Meaning : व्यायाम करण्याच्या वा हवा खाण्याच्या हेतूने चालणे.
Example :
तो बागेत फिरायला गेला आहे.
Synonyms : फिरावयास जाणे
Translation in other languages :
जी बहलाने या व्यायाम, वायु सेवन, स्वास्थ्य सुधार आदि के लिए चलना-फिरना।
वह बाग में टहल रहा है।Meaning : बोलल्याप्रमाणे न वागणे वा दिलेले वचन मोडणे.
Example :
त्याने आपले वचन मोडले.
Synonyms : पलटणे, बदलणे, वचन मोडणे
Translation in other languages :
Make a retreat from an earlier commitment or activity.
We'll have to crawfish out from meeting with him.Meaning : एखादी गोष्ट शोधण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी इकडे-तिकडे जाणे.
Example :
श्याम नोकरीच्या शोधात वणवण भटकत आहे.
Synonyms : भटकणे
Translation in other languages :
कुछ ढूँढ़ने के लिए व्यर्थ इधर-उधर घूमते फिरना।
नौकरी की तलाश में श्याम भटक रहा है।Move about aimlessly or without any destination, often in search of food or employment.
The gypsies roamed the woods.Meaning : उगीचच किंवा व्यर्थ इकडे-तिकडे फिरत राहणे.
Example :
कामातून वेळ मिळाल्यावर मी बाजारातून हिंडत होते.
Synonyms : भटकणे, भटक्या मारणे, हिंडणे
Translation in other languages :
Meaning : आपल्या स्थानावरून आजूबाजूला जाण्याची क्रिया.
Example :
रात्री आकाश निरभ्र असल्याने चांदण्याचे विचलन सहज दिसू शकते.
Synonyms : विचलन
Translation in other languages :
The act of moving away in different direction from a common point.
An angle is formed by the divergence of two straight lines.