Meaning : तारेचे बनवलेले, मासे वा पक्षी पकडण्याचे साधन.
Example :
पोपट पकडायला त्याने जमिनीवर जाळे पसरले
Translation in other languages :
A trap made of netting to catch fish or birds or insects.
netMeaning : सोंगट्या इत्यादी खेळास उपयोगी असा लाकडी वा हस्तिदंती तुकडा याच्या चारी बाजूंवर एक,दोन,पाच,सहा असे ठिपके असतात.
Example :
वस्तुसंग्रहालयात जुन्या काळातील हस्तिदंती फासे ठेवले आहेत
Translation in other languages :
Meaning : एका दागिन्याची दोन टोके जोडण्यासाठी असलेली एक छोटी वस्तू.
Example :
हाराची फिरकी हरवली.
Translation in other languages :
A fastener with a tapered threaded shank and a slotted head.
screw