Meaning : एखाद्याचा होणारा फायदा.
Example :
मन लावून अभ्यास करण्यातच विद्यार्थ्याचे हित आहे
Translation in other languages :
Meaning : व्यापार किंवा एखाद्या कामात मिळणारी बरकत.
Example :
कापडाचे व्यवसाय सुरू केल्यापासून त्याला खूप लाभ झाला
Translation in other languages :