Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेणे.
Example : वतनदार गरीब लोकांना फसवत होते.
Synonyms : फसवणे
Translation in other languages :हिन्दी English
धोखा देना।
Give bad advice to.
Meaning : एखाद्याशी कपटाईने वागणे.
Example : त्याने मला फसवले.
Synonyms : ठकविणे, डोळ्यात धूळ फेकणे, धोका देणे, फसवणे, हुलकावणी देणे
किसी के साथ कपटपूर्ण व्यवहार करना।
Be false to. Be dishonest with.
Meaning : एखाद्यास बंधनात किंवा जाळ्यात अशाप्रकारे अडकविणे की त्याची सुटका होणे कठीण होईल.
Example : शिकार्याने पक्ष्यांना जाळ्यात अडकवले.
Synonyms : अडकवणे, अडकविणे, गुंतवणे, गुंतविणे, फसवणे
किसी को बंधन या फंदे में इस प्रकार फँसाना कि उसका निकलना कठिन हो।
Catch with a lasso.
Install App