Meaning : एखाद्याच्या गोड किंवा कपटयुक्त बोलण्यात येणे.
Example :
प्रवासात कित्येकजण ठक लोकांच्या जाळ्यात फसतात.
Synonyms : फसणे, शिकार होणे
Translation in other languages :
किसी की मीठी या छलपूर्ण बातों में आना और छला जाना।
यात्रा करते समय कितने लोग ठगों के जाल में फँस जाते हैं।