Meaning : लाकडाचा लांब, चौरस तुकडा.
Example :
टेबल बनवण्यासाठी सुताराने फळ्या कापल्या.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या समूहात समाजात पडलेले गट.
Example :
ह्या प्रकरणामुळे आमच्या गावात दोन तट पडले
Synonyms : तट