Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : झाडावर निर्माण होणारी, बिया असणारी एक वस्तू.
Example : रोज एक फळ खाण्याने आरोग्य चांगले राहते
Synonyms : फल
Translation in other languages :हिन्दी English
वनस्पति में होने वाला गूदे या बीज से भरपूर बीजकोश जो किसी विशिष्ट ऋतु में फूल आने के बाद उत्पन्न होता है।
The ripened reproductive body of a seed plant.
Meaning : एखाद्या गोष्टीचे फळ म्हणून होणारी किंवा मिळणारी दुसरी गोष्ट.
Example : जसे काम कराल तसे त्याचे परिणाम भोगावे लागतील.
Synonyms : परिणती, परिणाम, प्रतिफळ, फलित
Meaning : बाणाचे लोखंडी पाते.
Example : शिकारी बाणाच्या फळाला विष लावतात
बाण के आगे का वह धारदार भाग जिससे आघात किया जाता है।
The pointed head or striking tip of an arrow.
Install App