Meaning : अतिशय चांगला.
Example :
माझी आई उत्तम स्वयंपाक करते.
लेकाचा नुसताच हुशार नाही, फर्डा वक्तासुध्दा आहे.
Synonyms : अव्वल, उत्कृष्ट, उत्तम, झकास, फर्मास
Translation in other languages :
जो बहुत अच्छा हो।
राम चरित मानस गोस्वामी तुलसीदास की एक उत्तम कृति है।