Meaning : सकाळी वा सायंकाळी घ्यावयाचा थोडा आहार.
Example :
प्रवासात वाटेत थांबून आम्ही थोडा फराळ केला.
Synonyms : अल्पोपाहार, उपाहार, नाश्ता, नाष्टा
Translation in other languages :
Snacks and drinks served as a light meal.
refreshmentMeaning : उपासाच्या दिवशी एक वेळ खायचे खाद्य.
Example :
काय फराळ झासा का?