Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : साम्य नसण्याचा भाव.
Example : बोलण्यात व कृतीत भेद नसावा.
Synonyms : अंतर, असमानता, तफावत, भिन्नता, भिन्नत्व, भेद, वेगळेपणा
Meaning : दोन संख्येत असलेली विषमता किंवा असलेला फरक.
Example : जमा व खर्च ह्यांच्या हिशोबात बराच फरक असल्यामुळे खूप गोंधळायला होत होते.
Synonyms : अंतर, असमानता
Translation in other languages :हिन्दी English
* दो आँकड़ों में एक विशिष्ट विषमता या फर्क।
A conspicuous disparity or difference as between two figures.
Install App