Meaning : पानाच्या आकारासारखे पसरलेले काही जातींच्या सापांचे डोके.
Example :
आपल्या संरक्षणासाठी नाग फणा काढतो
Translation in other languages :
Any body part visible externally.
external body partMeaning : ज्यात दोरे ओवतात अशी,कापड विणण्यासाठी वापरली जाणारी चौकट.
Example :
फणी बोरूच्या चोयांची किंवा लोखंडी ताराची असते
Synonyms : मगाची फणी
Meaning : कापड विणण्यासाठी ज्याच्यात दोरे ओवतात ती बोरूच्या चोयांची किंवा लोखंडी तारांची केलेली चौकट.
Example :
विणकर विणताना फणीने पुन्हा-पुन्हा धागे ताणत होता.
Synonyms : मागाची फणी
Translation in other languages :
Any of several tools for straightening fibers.
comb