Meaning : शेतात तयार झालेले पण न कापलेले पीक.
Example :
खूप पाऊस आल्याने उभे पीक जमीनदोस्त झाले
Synonyms : उभे पीक
Translation in other languages :
Meaning : विशिष्ट कृती चालली आहे असे ठिकाण.
Example :
जत्रेच्या वेळी कुस्त्यांचे फड पडून विजयी मल्लाला बक्षिसे दिली जात.