Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादी गोष्ट फुटताना वा तुटताना तिच्या दोन भागांच्या मध्ये निर्माण झालेला अवकाश.
Example : भूकंप झाल्याने जमिनीला चीर पडली
Synonyms : चीर, तडा, भेग
Translation in other languages :हिन्दी English
किसी चीज़ के फटने पर बीच में पड़नेवाली खाली जगह।
A long narrow opening.
Meaning : तिरस्कार,नापसंती इत्यादी दर्शविणारा शब्द.
Example : तो तोंड वेडेवाकडे करून छिः छिः करत होता.
Synonyms : छट, छिः
घृणा, तिरस्कार, अरुचि आदि का सूचक शब्द।
Strong feelings of dislike.
Install App