Meaning : संयुक्त राष्ट्र अमेरिकेतील पश्चिमी भागात वाहणारी एक नदी.
Example :
प्लेट नदी जवळपास ५०० किमीचा लांबचा प्रवास करते.
Synonyms : प्लेट नदी
Translation in other languages :
A river in Nebraska that flows eastward to become a tributary of the Missouri River.
platte, platte riverMeaning : पृथ्वीच्या थरावरील टणक आवरण जे हळूहळू निघत आहे असे म्हटले जाते.
Example :
द्वीपकल्पीय प्लेटांमध्ये भूगर्भीय हालचाली होत असतात.
Synonyms : क्रस्ट प्लेट
Translation in other languages :
पृथ्वी की तह की कठोर परत जिसे माना जाता है कि धीरे धीरे निकलती है।
प्रायद्वीपीय प्लेटों में भूगर्भीय गतिविधियां होती रहती हैं।