Meaning : मध्यमवयात असलेली व्यक्ती.
Example :
प्रौढांमध्ये कोणतेही वैचारिक बदल घडविणे सहज शक्य नसते.
Translation in other languages :
The time of life between youth and old age (e.g., between 40 and 60 years of age).
middle ageMeaning : बाल्यावस्था ओलांडून तरुणावस्थेत पोहोचलेला.
Example :
केवळ प्रौढ व्यक्तींनाच मतदानाचा अधिकार आहे
Translation in other languages :
Of full legal age.
major