Meaning : मोठ्यांनी लहानांविषयीची ममता प्रगट करणे.
Example :
सर्वच आईवडील मुलांवर माया करतात
Synonyms : माया करणे
Translation in other languages :
बड़ों द्वारा छोटों के प्रति प्रेम प्रदर्शित करना।
बच्चों को माँ ही सबसे ज़्यादा स्नेह करती है।Meaning : प्रेम करणे.
Example :
तो आपल्या मुलांवर खूप माया करतो.
Synonyms : माया करणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्याशी प्रेमपूर्वक वागणे.
Example :
छोट्या मुलांते सर्वच लाड करतात.
Synonyms : लाड करणे
Translation in other languages :
किसी के साथ प्रेमपूर्ण या वात्सल्यपूर्ण व्यवहार करना।
छोटे बच्चों को सभी लाड़ करते हैं।