Meaning : प्रेम करणारी पुरुष व्यक्ती.
Example :
तिने आपल्या प्रियकरासाठी भेटवस्तू घेतली.
Translation in other languages :
Meaning : अत्यंत प्रिय आहे असा.
Example :
राजा दशरथाला आपल्या प्रियतम रामाचा विरह सहन झाला नाही.
फूटबॉल हा माझ्या प्रियतम खेळ आहे.
Translation in other languages :