Meaning : प्रासंगिक असण्याची अवस्था किंवा भाव.
Example :
प्रेमचंदच्या साहित्यातील प्रासंगिकपणाला आव्हान दिले जाऊ शकत नाही.
Translation in other languages :
प्रासंगिक होने की अवस्था या भाव।
प्रेमचंद के साहित्य की प्रासंगिकता को चुनौती नहीं दी जा सकती।