Meaning : प्रार्थना करणारा.
Example :
आम्ही प्रार्थक कामगारांच्या अर्जांवर विचार करू.
Meaning : विनंती किंवा प्रार्थना करणारी व्यक्ती.
Example :
सर्व प्रार्थकांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
Synonyms : निवेदनकर्ता, याचक, याची
Translation in other languages :
One praying humbly for something.
A suppliant for her favors.