Meaning : सामान्यपणे वा बहुतांशी.
Example :
काश्मीरमध्ये वातावरण प्रायः थंड असते.
Synonyms : नेहमी, प्रायशः, बहुतकरून, बहुतांशी, बहुधा, साधारणतः, सामान्यपणे
Translation in other languages :
Many times at short intervals.
We often met over a cup of coffee.