Meaning : प्राणांची आहुति.
Example :
देशासाठी कित्येक देशभक्तांनी प्राणाहुती दिल्या.
Translation in other languages :
Meaning : भोजनाच्या आरंभी पाच प्राणांना आहूती देतात ते पाच घास.
Example :
आजोबा जेवतांना प्राणाहुती देतात
Translation in other languages :
पाँचों प्राणों को पाँच ग्रासों के रूप में दी जाने वाली आहुति।
दादाजी प्राणाहुती देकर ही खाना खाते हैं।The prescribed procedure for conducting religious ceremonies.
ritual