Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : खूप काळापूर्वीचा किंवा निर्माण करून बराच काळ झाला आहे असा.
Example : ह्या संग्रहालयात खूप प्राचीन वस्तूंचा संग्रह आहे. त्याच्या भाषेत बरेच आर्ष प्रयोग येतात
Synonyms : आर्ष, चिरंतर, जुना, जुनाट, पुरातन
Translation in other languages :हिन्दी English
जिसे हुए या बने बहुत दिन हो गये हों।
Very old.
Install App