Meaning : ख्रिस्तपूर्व ६०० ते ख्रिस्तोत्तर १००० संसृतेतर भाषासमूह.
Example :
प्राचीन संस्कृत, पाली, प्राकृत वाङमयाचे महत्त्व विलक्षण मानले जाते.
Synonyms : प्राकृत भाषा
Translation in other languages :
बोलचाल की एक प्राचीन भाषा या आर्यभाषा के मध्ययुग की भाषा।
कुछ लोग हिंदी की उत्पत्ति प्राकृत से मानते हैं।Any of the vernacular Indic languages of north and central India (as distinguished from Sanskrit) recorded from the 3rd century BC to the 4th century AD.
prakritMeaning : विकृत अथवा बिघडलेला नाही असा.
Example :
इथले सौंदर्य खर्या अर्थाने मूळ स्वरूपातील होते.
Synonyms : अनाघ्रात, मूळ स्वरूपातील
Translation in other languages :