Meaning : एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाणे.
Example :
रामाने वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी वनात गमन केले
Synonyms : गमन
Translation in other languages :
Meaning : प्रवासात निघण्याच्या वेळी शुभ मुहूर्त नसल्यास त्या आधीच्या शुभवेळी शेजार्याच्या घरी राहून नंतर प्रवासाला निघणे.
Example :
गावाला जाण्या आगोदर तिने प्रस्थान ठेवले