Meaning : पुस्तकाच्या प्रारंभी येणारा त्याच्याविषयीचा परिचयपर लेख.
Example :
सावरकरांनी लिहिलेली म़झिनीची प्रस्तावना तरुणांसाठी प्रेरक होती
Synonyms : उपोद्घात, प्राक्कथन, प्रास्ताविक, भूमिका, विषयप्रवेश
Translation in other languages :