Meaning : एखाद्या ठराविक स्वरूपात माहित असणे.
Example :
ते त्यांच्या इमानदारी तसेच कष्टासाठी ओळखले जातात.
Synonyms : ओळखले जाणे
Translation in other languages :
किसी रूप में ज्ञात होना।
वे अपनी ईमानदारी एवं कर्मठता के लिए जाने जाते हैं।