Meaning : देव,गुरू,साधू वा मोठ्या माणसांकडून प्रसन्न झाल्याने कृपा म्हणून दिलेली वस्तू.
Example :
स्वामीजींनी मला प्रसाद म्हणून एक श्रीफळ दिले
Translation in other languages :
Meaning : देवास अर्पिलेला अन्नाचा उरलेला भक्तास वाटावयाचा भाग.
Example :
सत्यनारायणाचा प्रसाद घेवून घरी जा
Meaning : भाषेतील सुबोधता.
Example :
त्यांच्या लेखनात प्रसाद पुरेपुर आढळतो.
Translation in other languages :
साहित्य का एक उत्तम गुण जिसमें सुबोधता, सरलता और रसात्मकता प्रकट होती है।
लेखन में प्रसाद का होना बहुत आवश्यक है।