Meaning : गर्भातून उत्पन्न करणे.
Example :
कुत्री एका वेळी अनेक पिल्ले विते
Translation in other languages :
Meaning : मूल जन्माला घालणे.
Example :
तिने सात मुलांना जन्म दिला पण एक पण चांगला निघाला नाही.
Synonyms : जन्म देणे
Translation in other languages :