Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : विशाल व सुंदर.
Example : ताजमहाल ही एक भव्य वास्तू आहे.
Synonyms : आलिशान, भव्य, शानदार
Translation in other languages :हिन्दी English
देखने में विशाल और सुंदर।
Impressive in appearance.
Meaning : अतिशय विशाल असा.
Example : बीजिंगमध्ये जगातील विशालतम विमानतळ आहे.
Synonyms : अति विशाल, ऐसपैस, विशालतम
सबसे विशाल।
Large and impressive in physical size or extent.
Install App