Meaning : एखादे काम इत्यादीत निपूण करणे.
Example :
अत्यधिक मेहनतीनंतर रामने स्वतःला ह्या कामात कुशल केले.
Synonyms : कुशल करणे, जाणकार करणे, तज्ज्ञ करणे, तरबेज करणे, निपुण करणे, निष्णात करणे, पटाईत करणे, पारंगत करणे, हुशार करणे
Translation in other languages :
* किसी काम आदि में निपुण करना या बनाना।
अत्यधिक मेहनत के बाद राम ने अपने आप को इस काम में निपुण बनाया।