Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : प्रवास करणारा.
Example : जुन्याकाळी स्वरक्षणार्थ प्रवासी आपल्या जवळ हत्यार ठेवत असत.
Synonyms : पथिक, पांथस्थ, मुशाफर, वाटसरू
Translation in other languages :हिन्दी English
वह जो यात्रा करता है।
A person who changes location.
Meaning : प्रवासासाठी वापरला जाणारा.
Example : माझ्या प्रवासी बॅगेत पुस्तकेच जास्त असतात.
Translation in other languages :हिन्दी
यात्रा के लिए उपयोग में लाया जाने वाला।
Install App